You are currently viewing वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी यांना मातृशोक

वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी यांना मातृशोक

वैभववाडी

तिथवली येथील लतिफा कमरुद्दीन काझी वय ९६ यांचे वृध्दापकाळाने रविवारी रात्री निधन झाले. आज सकाळी कोळपे येथील कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यंच्या पश्चात सहा मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष नासिर काझी यांच्या त्या आई होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा