You are currently viewing अजितदादा पवार यांची घेतली सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

अजितदादा पवार यांची घेतली सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

*विकास कामा बरोबरच संघटना बांधणीबाबत चर्चा*

कोल्हापूर :

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, भास्कर परब उपस्थित होते. यावेळी दादांनी सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष संघटनेबाबत विचारपूस केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =