You are currently viewing राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत पणदूर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…..

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत पणदूर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…..

कुडाळ :

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणी स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत पणदूर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमाला शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच दादा साईल, उपसरपंच आबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिवराम पणदूरकर, किरण मोरे, अंकिता राऊळ, अनघा गोडकर, सुविधा सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत साईल, पोलीस पाटील देऊ सावंत, संविता आश्रम चे संस्थापक संदीप परब, डॉ. अरुण गोडकर, तंटामुक्त समिती सदस्य आनंद राऊळ, ग्रामसेवक सपना मसगे, मुख्याध्यापक दीपश्री परब, सुमन कदम, अंगणवाडी सेविका प्रणया सावंत, रेश्मा पणदूरकर, अंगणवाडी मदतनीस दिक्षा साईल, अनुष्का जाधव ग्रामपंचायत कर्मचारी कांशीराम साईल, पूनम साईल, दत्तात्रय गोसावी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 18 =