You are currently viewing नरेंद्र डोंगर हनुमान मंदिर येथे उद्या हनुमान जन्मोत्सव सोहळा

नरेंद्र डोंगर हनुमान मंदिर येथे उद्या हनुमान जन्मोत्सव सोहळा

सावंतवाडी

नरेंद्र डोंगर हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे चैत्र शुक्ल पोर्णिमा उद्या शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 6.23 वाजता हनुमान जन्म, स. 10 सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दु. 1.00 महाप्रसाद व सायंकाळी 06 वाजता तीर्थप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नरेंद्र डोंगर हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा