You are currently viewing श्री देव हेळेकर ग्रामसंघ, पेडवेवाडी-कारीवडे आयोजित आरोग्य शिबीर संपन्न

श्री देव हेळेकर ग्रामसंघ, पेडवेवाडी-कारीवडे आयोजित आरोग्य शिबीर संपन्न

सावंतवाडी

श्री देव हेळेकर ग्रामसंघ, पेडवेवाडी-कारीवडे आयोजित
आरोग्य शिबीर नुकतेच संपन्न झाले. डॉ मुकुंद अंबापूरकर(मेंदू विकार तज्ञ) व डॉ मृदुला महाबळ(स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ) यांच्या मार्फत मोफत तपासणी करण्यात आली.

कारीवडे सरपंच सौ अपर्णा तळवणेकर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ग्रामसंघ अध्यक्ष प्रियांका माळकर,सचिव समिक्षा परब,कोषाध्यक्ष लीना आलमेडा, CRP शारदा बोभाटे, लिपिका समिक्षा माळकर,ऑडिटर स्नेहा परब तसेच प्रभाग समन्वय भिडे सर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 8 =