You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. १४.०४.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी ०९:०० ते १०:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

 

२) सकाळी १०:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समाजमंदिर उदघाटन सोहळ्यास अणाव येथे उपस्थिती.

 

३) दुपारी १२:०० वा. शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

 

४) दुपारी ०१:०० वा. श्रीकृष्ण मंदिर कलशारोहण कार्यक्रमास धुरीवाडा मालवण येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा