You are currently viewing राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुकी……

राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुकी……

 

वृत्तसंस्था

हाथरसकडे चालत जाणाऱ्या राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुकी केली. राहुल गांधी गाडीतून उतरून हाथरसकडे पायी चालत होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्तेदेखील होते. कार्यकर्त्यांवर यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटणारच, आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले. पोलिसांनी धक्का मारला, काठी मारून पाडलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 7 =