You are currently viewing सुत्रधार चालवितो” चाले बाहुल्यांचा खेळ

सुत्रधार चालवितो” चाले बाहुल्यांचा खेळ

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा, संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

“, कोकिळेला आवाजाची गरज नाही ” ” सागराला जलाची गरज नाही ” धनिकाला धनाची गरज नाही ” परिस याला परिक्षेची गरज नाही ” सुंदरतेला धनाची गरज नाही” विद्येला गर्वाची गरज नाही ” दुधात दही ताक लोणी तुप असतं त्याला परखणयाची गरज नाही ” हि तर देवाची देणगी आहे. प्रत्येक माणसांत कोणती ना कोणती कला असतेच कारणं देवानं ती शक्ति प्रत्येक माणसाला दिलेली आहे
कला हे फक्त जगण्याचे माध्यम नाही तर माणसाला मान सन्मान जगण्याचा मार्ग कलाच मिळवून देत असतें तमाशा आत्ता पडद्याच्या आड गेला आहे ” पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ” याच अर्थ की फक्त आणि फक्त पोट भरणे नाही. लोकांचे मनोरंजन करणे जनप्रबोधन प्रचार प्रसार करणे असाच आहे ‌. “, आई उदग ग उदग म्हणत जागरण गोंधळ घालणारे गोंधळी. वाघ्या मुरळी . कडकलक्ष्मी वाले. पोतराज . नंदिबैल वाले. मनकवडी. असे विविध कला सादर करणारे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत असतात.
कलाकार कला सादर करत होते. त्यात पोट. पैसा. जनजागृती . असं माध्यम होते. नंतर या सर्व कलांचा व्यवसाय झाला लोकांची ओळख त्या त्या कलेच्या नुसार जातीत रूपांतर झाले. लोकांची ओळखच तयार झाली. त्या कला सादर करणारे यांना तुम्ही अमुक जातींचे ना अस संबोधन यास सुरुवात झाली. लोक अडाणी शिक्षण नाही. राहणीमान साधं. पोटासाठी हे गाव ते गाव फीरणारे कलाकार यांना काय माहिती होतं की उद्या आपणांस आपल्या पाल्यांना आपली जात सिद्ध करण्यासाठी पुरावा लागणार आहे. या अशा अडाणी लोकांना काय माहित कागद कसला असतो. जातीचा दाखला कसला असतो. आज सर्वात मोठा प्रश्न उभा राहीला आहे. कलाकारांसाठी शासनाने मानधन योजना सुरू केली. त्यानुसार विविध कागदपत्रे अटि शर्ती घातल्या त्यानुसार तुम्ही नाटक.तमाशा . किंवा इतर कोणतेही कलाकार असण्याचा व कुठं कुठं कोणतं कार्यक्रम केल याचा पुरावा फोटो मग मला सांगा त्यावेळी फोटो काढण्याची सिस्टीम नव्हती ते आपल्या कला सादर केलेला पुरावा असा असणार म्हणजे कला ऐरणीवर आली आहे. आणि कलाकार रस्त्यावर आले आहेत.
अंधळयाला वाचण्याची कला. अपंगाला चालण्याची कला . नारळात पाणी. आईच्या गर्भात मुलाची देखभाल . हे रोजच्या जीवनात जगणं. रोज काय खावं याची चव. आपल्यातील वाईट विचार आचार. ही सर्व देवाचीच देणगी आहे
वादन, (३) नृत्य, (४) नाटक, (५) आख्याख्य (चित्रे लिहिणे), (६) आंत (चेहऱ्यावर अक्षर लिहिणे), (७) चौक पूर्णा, अल्पना, ( 8) फ्लॉवर बेड बनवणे, (9) अंगारगडी लेप, (10) मोज़ेक, (11) बेड रचना, (12) पाण्याची तार वाजवणे (उदक वाद्य), (13) जलक्रीडा , बर्न्स, (14) फॉर्म बनवणे ( मेकअप), (15) हार विणणे, (16) मुकुट बनवणे, (17) वेष करणे, (18) कानातले बनवणे, (19) परफ्यूम किंवा परफ्यूमचे द्रव बनवणे, (20) दागिने घालणे, (21) जादू, जादू , (22) कुरूप सुशोभित करणे, (23) हात साफ करणे (हटलाघव), (24) स्वयंपाकघरातील काम, स्वयंपाक, (25) आपनका (शरबत बनवणे), (26) यादी, शिवणकाम, (27) कलाबत, (28) कोडे शमन, (29) अंताक्षरी, (30) बुढोवळ, (31) पुस्तक वाचन, (32) कविता-समस्या-निर्मिती, नाटक-समस्या-तत्वज्ञान, (33) कविता-समस्या-पूर्ती, (34) ऊस विणकाम, (35) सूत तयार करणे, तुर्ककाम, (36) सुतारकाम , ( 38 भाषण शिकवणे , ( 45 ) मालिश करणे , ( 46 ) केशरचना – कौशल्य , ( 47 ) गुप्त भाषा – ज्ञान , ( 48 ) परदेशी कलांचे ज्ञान , ( 49 ) स्थानिक भाषांचे ज्ञान , ( 50 ) भविष्यवाणी, (51) कठपुतळी नृत्य, (52) कठपुतळी खेळणे, (53) ऐकणे आणि पुनरावृत्ती करणे, (54) मोहक कृती, (55) वाक्प्रचार उलट करणे, (56) फसवणूक, चालिक योग, चालिक नृत्य, (57) अभिधान, शब्दसंग्रह, (58) मुखवटा घालणे (वस्त्र), (59) जुगार, (60) युद्ध, आकर्षण, (61) बालक्रीडा, (62) शिष्टाचार, (63) मन जिंकणे (वशिकरण) आणि (64) व्यायाम.
शुभेच्छा नुसार सुधारणे
“शुक्रनिती” नुसार कलांची संख्या असंख्य आहे, तरीही समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या 64 कलांचा त्यात उल्लेख आहे. “शुक्रनिती” नुसार गणना खालीलप्रमाणे आहे:-
नर्तन (नृत्य), (2) वादन, (3) वस्त्रसज्जा, (4) रूप बदल, (5) शैय्या सजाना, (6) द्युत क्रीड़ा, (7) सासन रतिज्ञान, (8) मद्य बनाना आणि सुवासित करणे, ( 9) शल्य क्रिया, (10) पाक कार्य, (11) बागवानी, (12) पाषाणु, धातु आदि से भस्म बनाना, (13) मिठाई बनाना, (14) धात्वौषधी बनाना, (15) मिश्रित धातु का पृथक्करण, (16) धातु मिश्रण, (17) नमक बनाना, (18) शस्त्र शस्त्र, (19) कुश्ती (मल्लयुद्ध), (20) लक्ष्य वेध, (21) वाद्य संकेत द्वारा व्यूह रचना, (22) गजादि द्वारा युद्धकर्म, (23) विविध शब्द देव पूजन, (24) सारथ्य, (25) गजादि की गतिशिक्षण, (26) बर्तन बनाना, (27) चित्रकला, (28) तालाब, प्रसाद आदि के लिए भूमि तैयार करना, (29) घटादि वादन, (30) ) रंगसाजी, (३१) भाप के प्रयोग-जलवाटवग्नि संयोगनिरोधै: क्रिया, (३२) नौका, रथादि यांस का ज्ञान, (३३) यज्ञ की रस्सी बाटने का ज्ञान, (३४) कपड़ा बुना, (३५) परीक्षण, (३६) स्वर्ण परीक्षण,(३७) कृत्रिम धातू बनवणे, (३८) दागिने बनवणे, (३९) गॅल्वनाइजिंग, (४०) टॅनिंग, (४१) कातडी बनवणे, (४२) दुधाचे विविध उपयोग, (४३) चोळी शिवणे इ., (४४) पोहणे, (४५) भांडी धुणे, (४६) कपडे धुणे (शक्यतो पॉलिश करणे), (४७) क्षौरकर्म, (४८) तेल बनवणे, (४९) शेतीचे काम, (५०) वृक्षारोपण, (५१) सेवाकार्य, (५२) टोपली बनवणे, (५३) काचेची भांडी बनवणे, (५४) शेतात सिंचन करणे, (५५) धातूची हत्यारे बनवणे, (५६) जीन, खोगीर किंवा कुंड बनवणे, (५७) मुलांचे संगोपन, (५८) तपश्चर्या, (५९) सुलेखन, (६०) ) तंबूलक्षण, (61) कलेचे ज्ञान, (62) नटकर्म, (63) कलाशिक्षण आणि (64) शेतीचा सराव.(५३) काचेची भांडी बनवणे, (५४) शेतात सिंचन, (५५) धातूची शस्त्रे बनवणे, (५६) जिन, खोगीर बनवणे, (५७) बाल संगोपन, (५८) तपश्चर्या, (५९) सुलेखन, (६०) तंबूलरक्षण, (६१) कलेचे ज्ञान, (६२) नटकर्म, (६३) शिक्षण आणि (६४) शेतीचा सराव.(५३) काचेची भांडी बनवणे, (५४) शेतात सिंचन, (५५) धातूची शस्त्रे बनवणे, (५६) जिन, खोगीर बनवणे, (५७) बाल संगोपन, (५८) तपश्चर्या, (५९) सुलेखन, (६०) तंबूलरक्षण, (६१) कलेचे ज्ञान, (६२) नटकर्म, (६३) शिक्षण आणि (६४) शेतीचा सराव.
आपल्या अंगात कोणतीना कोणती कला असणं गरजेचं आहे. ज्याच्या अंगात कोणतीही कला असल्यास तो कधीच उपाशी मरणार नाही उपाशी राहणार नाही. आज बेरोजगारी आहे सरकार भरती काढत नाही. हजारों तरुण आज बेरोजगार आहेत कामाच्या शोधात आहेत. पण कोण काम देतं नाही दिलें तर त्याचा मोबदलाही व्यवस्थित नाही. ते काम कायम टिकेल याची खात्री नाही. कोणता तरी कोर्स करुन केला तर व्यवसाय कोणता बाकी आहे म्हणून तो तरुण वर्ग करील हाच प्रश्न आ वासून उभा आहे. यांच्या अंगात कोणतीतरी कला देवानं घातली आहे गरज आहे ती परखणयाची गरज आहे. त्यासाठी अशा तरुणांनी कोणता कोणता उद्योग व्यवसायाचे ज्ञान घेण्याची गरज आहे. कोर्स करण्यासाठी विविध शिक्षण संस्था आहेत त्यांनीसुद्धा शिक्षणाचा उपयोग फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी केला आहे. मुल शिकू अथवा नाही यांचें खिसे भरले म्हणजे झालं.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − four =