You are currently viewing आमदार केसरकरांकडुन चर्चेला पुर्णविराम; सुविधा नसल्याने वेत्येची जागा नाकारली…

आमदार केसरकरांकडुन चर्चेला पुर्णविराम; सुविधा नसल्याने वेत्येची जागा नाकारली…

सावंतवाडी

सावंतवाडी येथे प्रस्तावित असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतच होणार आहे. या ठीकाणी सर्व सुविधा आहेत. मात्र वेत्येत त्या सुविधा निर्माण केल्या जावू शकत नाहीत. याबाबत राजघराण्याची परवानगी आणि महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या नंतर येत्या आठवडा भरात हा प्रश्न सुटू शकतो, असा विश्वास आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त करत मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नेमके कोठे होणार, या प्रश्नावर पुर्णविराम दिला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + sixteen =