सिंधुदुर्गनगरी :
माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा यांना वैद्यकिय सुविधेची आर्थिक मदत देण्यासाठी इ.सी.एच.एस. चे सदसत्चाबाबत योजना राबविण्यात आली होती. ही योजना गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून बंद करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.