कोकणचे सुपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार खालील वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.
दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी
सकाळी ९.३० वा.
स्थळ – न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज खेर्डी, चिंचघरी सती, ता. चिपळूण
दुपारी २.०० वा.
निर्मल ग्रामपंचायत आंबवली, तालुका खेड
दिनांक १५ एप्रिल २०२२
सकाळी ९.०० वा.
श्री सोम नागेश्वर मंदिर भेळेवाडी, तळवली, ता. गुहागर
दुपारी १.०० वा.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, शृंगारतळी, ता. गुहागर
दिनांक १६ एप्रिल २०२२
सकाळी ९.०० वा.
पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर, पालगड, ता. दापोली
दुपारी २.०० वा.
के. वि. भाटे विद्यामंदिर, वेसवी, ता. मंडणगड
दिनांक १७ एप्रिल २०२२
सकाळी ९.०० वा.
एल पी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेड
दुपारी १.०० वा.
समर्थ कृपा इंग्लिश मीडियम (CBSE) स्कूल व ज्युनियर कॉलेज, वेरळ, ता. खेड
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांना 9969657820 / 9768738554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.