You are currently viewing नुतन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत….

नुतन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत….

सिंधुदुर्गनगरी : 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी श्री. दाभाडे यांचे  पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

            पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यापूर्वी मुंबई गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. श्री. दाभाडे यांनी दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 6 =