You are currently viewing पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा संदेश पारकर यांनी केला सत्कार

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा संदेश पारकर यांनी केला सत्कार

देवगड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर प्रथमच देवगड नगरपंचायतच्या भुमिपूजन सोहळ्यास आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांचा शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी सत्कार केला. यावेळी देवगड तालुका तसेच देवगड शहराचा पर्यटनदृष्ट्या विकासासाठी भरगोस निधी देण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊत, पालकमंत्री श्री.उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण दुधवडकर, माजी राज्यमंत्री श्री.दिपक केसरकर, आमदार श्री.वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभु, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, तेजस मामघाडी, रोहन खेडेकर, नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर, सुधीर तांबे, नगरसेविका मनिषा घाडी, हर्षा ठाकुर, अँड.हर्षद गावडे, रवी जोगल, अमित साळगावकर, पिटी पेडणेकर, दिपक कदम, अमोल लोके, संजय वाळके, संतोष दळवी, स्वप्नाली वाल्मिकी, सौरभ माणगांवकर, निनाद देशपांडे, सौरभ माने, दिनेश पारकर, गणेश गावकर, राजु तावडे, अर्चना पाटील, निकिता जोशी, शुभरा सारंग, संध्या भिडे, सुप्रिया तारी, श्रद्धा आंबेरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 11 =