अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा म्हणजेच दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड 2022 मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 केंद्रांवर संपन्न झाली. या परीक्षेस जिल्हाभरातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस २१७२ मुले बसली .यातून गुणवत्ता यादी तयार करून स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड २०२२ चे मानकरी (टॉप टेन ) जाहिर करण्यात आले. या मुलांना संघटनेच्या वतीने SCHOIAR OF SINDHUDURG AWARD 2022 (सन्मान चिन्ह) देवून खास कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे*
*इ ५वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा Top Ten याप्रमाणे शार्दुल गोठोस्कर कांदुळी कुडाळ (२८६ )जान्हवी पाटील, कुंभवडे ( २८४ )यशश्री ताम्हणकर ,मसुरे नं१ (२८४) पारस दळवी ,सांगेली सावरवाड (२८२ )सोहम कोरगावकर चराठे नं १ ( २७८ ) दिशांत येरम, पाट गजानन ( २७० ) अक्षरा राऊळ ,शिरशिंगे नं१ (२७० )रिया तळणकर कुंब्रल नं ३ (२७० )कोमल राणे, कांदळगाव परब वाडा (२६८ ) गुरुप्रसाद कासकर, वायरी बांध मालवण (२६६ ) ,हर्षाली सुरवसे मठ नं १ मालवण ( २६६ ) पार्थ सूर्यवंशी ,काळसे बागवाडी ( २६४ ) लावण्या राणे वजराठ नं १ ( २६४ ) शंभू पांढरे ,निरवडे कोनापाल( २६२ ) प्रतीक नाईक परबवाडा नं. १ ( २६० ) अनुष्का नाईक, कुंब्रल नंबर ३ ( २६० )
सराव परीक्षेचे आयोजन कामी मान . शिक्षणाधिकारी , सर्व गट शिक्षण अधिकारी , केंद्र प्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक पत्रकार,मिडिया लाईव्ह,मोलाचे सहकार्य लाभले . गेली काही वर्षअत्यंत पारदर्शक व अंतिम परीक्षेशी मिळतीजुळती अशी या परीक्षेची गुणवत्ता यादी असते. यासाठी झटणाऱ्या सर्वांचे आभार