You are currently viewing वाढदिवस अभिष्टचिंतन…! – संदीप कुरतडकर

वाढदिवस अभिष्टचिंतन…! – संदीप कुरतडकर

*वाढदिवस अभिष्टचिंतन…!*

*संदीप कुरतडकर*

फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या व राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या,,,, उच्चविद्याविभूषित असूनही साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला हा अष्टपैलू तरुण नेता कधीच नेता कसा वागला नाही,,,,,,निधड्या छातीचा,,दिलदार स्वभावाचा,,गोरगरिबांचा कैवारी, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला,,सर्वसामान्यांत रमणारा,,,,,,, , कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना प्रणापेक्षाही जास्त जपणारा,,वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा ,,,, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा युवा नेता !!!!!!!
कोणत्याही संकटाला एकहाती चितपट करणारा,,,,,जिल्ह्यातील चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाच्या बगलबच्चाना स्वतःच्या उपस्थिती ने जरब बसवणारा युवा नेता,, तसेच मा राणे साहेबांच्या जन आशीर्वाद यात्रेत महाराष्ट्र सरकार च्या सुचने नुसार अडथळा आणणाऱ्या प्रशासनाला एकहाती भिडणारा युवा नेता उभ्या महाराष्ट्राने पहिला आहे,,,,,, आताच्या बाजारू राजकीय वातावरणात ” दीपस्तंभा प्रमाणे ” ठामपणे उभा असलेला हा तरुण नेता!!!!,,,,,,,,,हया महाराष्ट्राला, कोकणला व तमाम कार्यकर्त्यांना,लाभला,,,,,,,,,,,,,जनतेला, मा,राणे साहेब,, निलेशजी व नितेशजी यांच्या नेतृत्वाची नितांत गरज आहे!!!!,,,,पद असो किंवा नसो,,,,पदापेक्षा कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता जनकल्याणासाठी सतत झटत रहाणारा,, प्रत्येक आबालवृद्धांना आपला सखा,,मित्र,,भाऊ,आधार वाटणारा हा तरूण नेता!,,,,,,, स्वतःची मते स्पष्टपणे मांडणार,,परिणामांची तमा न बाळगणारा जसा बोलेल जसा वागेल त्यावर ठाम असणारा अशा ह्या युवा नेत्याचा आम्हाला अभिमान आहे,,अभिमान च नाही तर गर्व आहे,,,,,,म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या निलेशजीं बद्द्ल लहीण्या साठी मराठी शब्दकोशात शब्द नाहीत एवढे स्वकर्तुत्व ह्या तरुण नेत्याने सिद्द केलंय,,,,,, त्याप्रमाणे कुणी कितीही प्रयत्न केले तरी,,,,राणे हे राणेच आहेत ते तेजस्वी सुर्यप्रमाणें तळपतच रहाणार,,,,,,,,,,,,,,
तरी,,,,आजच्या हया शुभदिनी निलेशजी च्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, व गोरगरिबांची सेवा करण्यासाठी शक्ती देवो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना,,,🙏🏻
शुभेछुक : *संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*,,,, *सावंतवाडी*,
*सिंधुदुर्ग*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + one =