You are currently viewing दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाईन ग्रुप आणि ओम गणेश मंडळ साटेली व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी व ऑपरेशन शिबीर

दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाईन ग्रुप आणि ओम गणेश मंडळ साटेली व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी व ऑपरेशन शिबीर

दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाईन ग्रुप आणि ओम गणेश मंडळ साटेली व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने *मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर*

◾*खालील हृदविकाराची लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*

१) हृदयरोग व मधुमेह

२) छातीत धडधडणे

३) छातीत दुखणे

४) घाम येणे

५) श्वास घेण्यास त्रास होणे

६) हाता- पायातून मुंग्या येणे

७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे

८) जिना चढताना धाप लागणे

◾*मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*

१) लघवीला अडथळा होणे

२) लघवीत रक्तस्त्राव होणे

३) लघवीला खाई होणे

४) किडणीचे कार्य मंद होणे

५) मुतखडा

६) पाठीकडून पोटात दुखणे

७) थेंब थेंब लघवी होणे

८) लघवी करताना जळजळ होणे

९) लघवी धार कमी होणे

१०) मूत्रपिंड निकामी होणे

११) नकळत लघवी होणे

१२) वारंवार लघवी होणे

१३) डायलेसीस

◾*खालील हाडाचे लक्षणे असलेले रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकतात*

१) गुडघेदुखी

२) गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे

३) चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे

४) दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या वेदना होणे

५) तोल जाणे

६) मांडी घालता न येणे

७) बसताना व उठताना गुडघे ताण येणे

८) अपघात मुळे गुडघे सतत दुखणे

९) चालणे असह्य होणे

◾*कॅन्सर पूर्व लक्षणे*

१) स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे

२) खोकला व सतत खसा दुखणे

३) शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना

४) तोंडातील बरी न होणारी जखम

५) अन्न गिळताना त्रास होणे

६) अचानक आवाजात बदल होणे

७) लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे

८) वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे

९) वजनात अचानक घट होणे

*महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया*

◾*टीप-*

१) कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल.

२) मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

३) शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे.

*मोफत – ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी*

*शिबीर दिनांक- १९/०३/२०२२ शनिवार*

*वेळ – सकाळी १० ते दुपारी २*

*पत्ता – साटेली-भेडशी*

*ता .दोडामार्ग ( सार्वजनिक गणेश मंडप साटेली)*

*नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.*

वैभव इनामदार- ९३५६४६५७४१

ऋषी धरणे -९६९९८९२४३४

मदन गोरे – ८९२८७३६९९९

 

*हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + two =