You are currently viewing अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग आयोजित इ 5 वी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परिक्षा उद्या 

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग आयोजित इ 5 वी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परिक्षा उद्या 

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग आयोजित इ 5 वी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परिक्षा उद्या

 

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग आयोजित इ 5 वी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परिक्षा मंगळवार दि 15 मार्च 2022 उद्या होणार आहे

वेळापत्रक

➡️ *सकाळी 10.30 ते 10.50 उद्घाटन* (परीक्षा केंद्रस्तरावर)
➡️ *पेपर 1 मराठी -गणित सकाळी 11 ते 12.30*
➡️ *दु 12.30 ते 1.30* *मध्यांतर*
➡️ *पेपर 2 इंग्रजी बुध्दीमत्ता दुपारी 1.30 ते 3.00*
➡️ *दु 3.00 ते 4.00 निकालपत्रक, विद्यार्थी गुणपत्रक वितरण*.
➡️ *सायं 4.00ते 4.15 समारोप*

काही ठळक महत्वाच्या बाबी*

▪️ *सदर शिष्यवृत्ती सराव परीक्षा दि 15 मार्च रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी केंद्रस्तरावर आयोजन करणे आवश्यक आहे*.
▪️ *तालुका कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष व सचिव यांचे नेतृत्वाखाली नियोजन करावे*.
▪️ *प्रत्येक परिक्षा केंद्रावर छोटासा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करावा व तालुकास्तरावर पंचायत समिती सभापती, उपसभापती गटशिक्षणाधिकारी, संघटनेचे राज्य, जिल्हा, तालुका महत्वाचे पदाधिकारी आदींना निमंत्रित करावे*.

*श्री राजाराम कविटकर – जिल्हाध्यक्ष*
*श्री.बाबाजी झेंडे – जिल्हासरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा