You are currently viewing बांदा शिवसेना शहरप्रमुख ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांना मातृशोक

बांदा शिवसेना शहरप्रमुख ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांना मातृशोक

बांदा

कट्टा कॉर्नर येथील सौ.मेघा रवींद्र काणेकर(७०)यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांच्या मातोश्री तर प्रसिद्ध काजू व्यापारी रवींद्र काणेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, विवाहित मुली, जावई, नातवंडे, दीर भावजया, पुतणे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 8 =