पतंजली योगपीठचे सर्वेसर्वा योगगुरु बाबा रामदेव रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांची कणकवली येथील राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांचे देवगड हापुस आंबापेटी भेट देऊन स्वागत केले. बाबा रामदेव यांनी सौ.गावडे करत असलेल्या ऑनलाइन व ऑफलाईन योग प्रसार आणि प्रचार कार्याची माहिती घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन योग मार्गदर्शन करण्याचे आमंत्रण दिले.
राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी घेतली योगगुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट
- Post published:मार्च 9, 2022
- Post category:कणकवली / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वाढीव वीज बिलांविरोधात महावितरण कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांची धडक….
आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप
समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोलीच्या अध्यक्षपदी भरत गावडे तर सचिव पदी डॉ. लवू सावंत
