You are currently viewing राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी घेतली योगगुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट

राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी घेतली योगगुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट

पतंजली योगपीठचे सर्वेसर्वा योगगुरु बाबा रामदेव रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांची कणकवली येथील राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांचे देवगड हापुस आंबापेटी भेट देऊन स्वागत केले. बाबा रामदेव यांनी सौ.गावडे करत असलेल्या ऑनलाइन व ऑफलाईन योग प्रसार आणि प्रचार कार्याची माहिती घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन योग मार्गदर्शन करण्याचे आमंत्रण दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =