You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त परुळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त परुळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ला :

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंगळवार दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वा. परुळे युवक कला क्रीडा मंडळाच्या महिला विभागाकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

*मनोरंजक खेळातून तणावमुक्ती* हा माहिलांसाठीचा विशेष कार्यक्रम

मार्गदर्शक – कु. पियुशा तेंडोलकर, प्राध्यापिकामानसशास्त्र विभाग, बॕ.नाथ पै महाविद्यालय कुडाळ. सहभागी महिलांसाठी लकी ड्राॕ द्वारे आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी

🔆 सायं.५ वा. –

*पाककला स्पर्धा*

विषय- विस्तवाशिवाय तयार केलेला पदार्थ

🔹ही पाककला स्पर्धा परुळे मर्यादित असून परुळ्यातील महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

🔹प्रथम नावनोंदणी करणा-या १२ महिला स्पर्धक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

🔹स्पर्धेसाठी आवश्यक सामान स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे.

🔹पदार्थ स्पर्धेच्या ठिकाणी दिलेल्या वेळेत तयार करायचा आहे.

🔹तयार केलेला पदार्थ जंकफूड नसावा.तो पौष्टिक असावा. त्याचा शरीरास काय फायदा होतो हे माहित असणे आवश्यक आहे.

🔹नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक-

सौ.रश्मी सामंत – मो.9422269399

*बक्षिसे*

प्रथम क्रमांक – *ईलेक्ट्रिक शेगडी*

व्दितीय क्रमांक- *मिक्सर*

तृतीय क्रमांक- *प्रेशर कुकर*

उत्तेजनार्थ – *आपे मेकर*

*मंगळवार दि. ८ मार्च २०२२*

*स्थळ – वराठी मंगल कार्यालय परुळे बाजार*

प्रतिक्रिया व्यक्त करा