You are currently viewing जिल्हा काँग्रेस बैठकीत कार्याध्यक्ष विलास गावडे यांचा वाढदिन साजरा

जिल्हा काँग्रेस बैठकीत कार्याध्यक्ष विलास गावडे यांचा वाढदिन साजरा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांची उपस्थिती

 

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे यांचा वाढदिवस कुडाळ येथे जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी बी. एस.संदीप यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव विनायक देशमुख, नवी मुंबई चे सभापती आबा दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, प्रदेश प्रतिनिधी विकास भाई सावंत, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, नगराध्यक्षा अफरिन करोल, कुडाळ तालुकाध्यक्ष मंदार शिरसाट, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, अड. दिलीप नार्वेकर, तोकीर शेख, विधाता सावंत, राजू मसुरकर, कौस्तुभ गावडे, जिल्हा बँक संचालक मेघनाथ धुरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा परब, समीर वंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =