You are currently viewing जिल्ह्यात आज नवीन 284 जण कोरोना बाधीत

जिल्ह्यात आज नवीन 284 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 714

– जिल्हा शल्य चिकिस्तक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 395 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 284 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा