You are currently viewing जिल्हा कौशल्य विकास सिंधुदुर्ग यांच्या वतीने SSI COMPUTER सावंतवाडी येथे विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास सिंधुदुर्ग यांच्या वतीने SSI COMPUTER सावंतवाडी येथे विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने “ किमान कौशल्य विकास कार्यक्रम , जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)” मार्फत ” SSi COMPUTER सावंतवाडी ” , येथे खालील प्रशिक्षण देण्यात येणार आहे..

कोर्सेसची नावे

Account Executive ( Media) Tally कोर्से :
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण

Domestic Data Entry Operator
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण

Street Food Vendor- Standalone
शैक्षणिक पात्रता – ५ वी उत्तीर्ण

वय – १८ ते ४५ वर्षे

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरती शासनमान्य प्रमाणपत्र मिळेल

प्रशिक्षण कालावधी- 2 ते 3 महिने

📃 कागदपत्रे –
आधारकार्ड
पासपोर्ट साइज फोटो -२
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (१० वी, १२वी, Degree)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी खालील लिंकद्वारे नोंदणी करावी
📝 नोंदणी लिंक
https://forms.gle/Tbg5tc3niRoczrk49

अधिक माहितीसाठी संपर्क.

संपर्क 📞 – 9420740740 / 7719002002 / 02363291400

प्रशिक्षण स्थळ

Address – SSi COMPUTER, Vitthal Mandir – Fish Market Road, Between “Uco bank – Sawantwadi Urban Bank” , Dwarkanath Complex, Sawantwadi.
स्थळ : श्री साई इन्फोटेक (ssi computer) , विठ्ठल मंदिर – मच्छी मार्केट रोड ,युको बँक आणि सावंतवाडी अर्बन बँकच्या मध्ये , द्वारकानाथ कॉम्प्लेक्स , सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा