You are currently viewing जामसंडे सोसायटीचे चेअरमन प्रकाश गोगटे यांच्या हस्ते नगरसेवक शरद ठुकरुल यांचा सन्मान

जामसंडे सोसायटीचे चेअरमन प्रकाश गोगटे यांच्या हस्ते नगरसेवक शरद ठुकरुल यांचा सन्मान

देवगड :

जामसंडे सोसायटी चेअरमन प्रकाश गोटे यांच्या हस्ते देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद ठुकरुल यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नगरपंचायत मध्ये चांगले काम करा. अशा देखील शुभेच्छा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या. यावेळी संचालक राजू काळे, अशोक गोळम, घाडी संचालिका, सौ वैदेही लाड, ललिता शेडगे, सोसायटी सचिव बाबुराव भुजबळ, विजय सडेकर, प्रकाश ठुकरूल उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 3 =