You are currently viewing सावंतवाडीत सुवर्ण व्यावसायिक बाळकृष्ण चोणकर बेपत्ता..

सावंतवाडीत सुवर्ण व्यावसायिक बाळकृष्ण चोणकर बेपत्ता..

सावंतवाडीत सुवर्ण व्यावसायिक बाळकृष्ण चोणकर बेपत्ता..

सावंतवाडी

येथील सुवर्ण व्यावसायिक बाळकृष्ण प्रकाश चोणकर (वय ४७, रा. माठेवाडा) हे बेपत्ता झाले आहे. याबाबतची खबर त्यांचे बंधू मिलींद चोणकर यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार नापत्ताची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार रामदास जाधव यांनी दिली. मिलींद यांनी दिलेल्या खबरीत ते चतुर्थीच्या काळात बेपत्ता झाले होते. त्यांनतर ते परतले होते. आता पुन्हा बेपत्ता झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा