You are currently viewing जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली वैश्य समाज पतसंस्थेला भेट

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली वैश्य समाज पतसंस्थेला भेट

फोंडाघाट

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी फोंडाघाट येथील वैश्य समाज पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.
यावेळी अजित नाडकर्णी, राजन चिके, बबन हळदिवे, सिध्देश पावसकर, विजय हळदिवे, विश्वनाथ जाधव, आण्णा तेंडुलकर, रुतु तेंडुलकर, संदेश पटेल आदि उपस्थित होते.

व्यवस्थापक श्री.प्रसाद पावस्कर यांनी आमच्या सर्व ठेवी जिल्हा बँकेत आहेत हे नमुद केले. अध्यक्षांनी आपल्या भेटीत मायक्रो फायनांस त्याच प्रमाणे मार्च महीन्यात १ ग्राहक मेळावा लावुन लोकांच्या मागण्या आणि बचत गट यांना पुर्ण सहकार्य करु.अशी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा