You are currently viewing ग्रामपंचायत तरंदळे मार्फत गावातील शेतकऱ्यांना विळी ( कोयती) वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

ग्रामपंचायत तरंदळे मार्फत गावातील शेतकऱ्यांना विळी ( कोयती) वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

. *ग्रामपंचायत तरंदळे मार्फत गावातील शेतकऱ्यांना विळी ( कोयती) वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ*

कणकवली

*तरंदळे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुशिल कदम यांच्या संकल्पनेतून* गावातील शेतकऱ्यांसाठी *आज मंगळवार दिनांक १७/१०/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय तरंदळे येथे विळी (कोयती) वाटप करण्यात आले.* गावातील शेतकरी आहेत त्यांना एका रेशनकार्ड प्रमाणे एक विळी (कोयती) वाटप करण्यात आली. ह्यावेळी सरपंच श्री. सुशिल कदम यांनी मार्गदर्शन करताना गावातील नागरिकांना ग्रामसभेचे महत्व समजून सांगितले. या पुढे ग्रामसभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. या वर्षी शेतकऱ्यांना भाता बियाणे वाटप देखील करण्यात आले आहे. पुन्हा आता कोयती वाटप कार्यक्रम ग्रामपंचायत येथे करण्यात येत आहे त्यामुळे शेती पासून शेतकऱ्यांची उन्नती साधावी या साठी ग्रामपंचायत मार्फत नेहमी प्रयत्न केले जात आहेत याची माहिती दिली. तसेच नवीन उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. ह्यावेळी गावातील 230 लाभार्थी उपस्थित होते. ह्यावेळी सरपंच श्री.सुशिल कदम,उपसरपंच सौ.शुभावली सावंत,सदस्य.सुनीलदत्त जाधव, तेजस सावंत, दीपक घाडी गावकर,नेहा घाडी गावकर,संजना राणे, संजय परब, रेश्मा डोईफोडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.सुधीर सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.जयसिंग नाईक,अभय सावंत,वनिता कदम, शामु गावकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा