You are currently viewing शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुपतर्फे पिंगुळी रस्त्यावर वृक्षारोपण…..

शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुपतर्फे पिंगुळी रस्त्यावर वृक्षारोपण…..

कुडाळ / पूनम राटुळ :

शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुप तर्फे जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंगुळी रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपण करुन अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुशांत नाईक, रुपेश दळवी, महेश अडुलसे, वसीम शेख, दवेश रेडकर, रमाकांत नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − two =