You are currently viewing देवगड तालुक्यात 50% दरात वॉटर फिल्टर व पीठ गिरणी वाटप..

देवगड तालुक्यात 50% दरात वॉटर फिल्टर व पीठ गिरणी वाटप..

आम. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून व भारतीय जनता पार्टी देवगड जामसंडे यांचे आयोजन

जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – देवगड पं.स. सभापती रवी पाळेकर

 

देवगड :

 

देवगड तालुक्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी आम. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व सामान्य सिंधुदुर्गवासियांसाठी आणि महिलांसाठी 50% सवलत दरात वॉटर फिल्टर व पीठ गिरणी उपलब्ध करून देण्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी देवगड यांनी केले आहे. यात एका कुटुंबासाठी एकच मशीन देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड व रेशन कार्ड ही कागदपत्रे लागणार आहेत. ही ऑफर 28 फेब्रुवारी 2022 या मर्यादित कालावधीपर्यंत आहे. तरी इच्छुक नागरिकांनी 7798167730 आणि 9892643138 संपर्क साधावा, असे आवाहन देवगड पंचायत समितीचे सभापती रवी पाळेकर आणि सदस्या अपूर्वा तावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा