You are currently viewing आम.नितेश राणेंना सशर्त जामीन मिळताच कणकवलीत आनंदोत्सव

आम.नितेश राणेंना सशर्त जामीन मिळताच कणकवलीत आनंदोत्सव

तर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत निकालाचे स्वागत

कणकवली

शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निकालवर राज्याचे लक्ष लागलेले होते. तर आज आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केल्याने कणकवलीत नरडवे नाका शिवसेना कार्यालयासमोर तसेच पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 20 =