You are currently viewing कणकवली आचरा मुख्य रस्ता ते कलमठ गजानन महाराज मंदिरा पर्यंत रस्त्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते संपन्न

कणकवली आचरा मुख्य रस्ता ते कलमठ गजानन महाराज मंदिरा पर्यंत रस्त्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते संपन्न

कणकवली आचरा मुख्य रस्ता ते कलमठ गजानन महाराज मंदिरा पर्यंत जाणारा त्याचे नूतनीकरण कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय अमित जी सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. सदरचा रस्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करून घेण्यात आला आहे. सदर उद्घाटनाच्या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश  गोवेकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, मालवण माजी सभापती नाथा मालडकर, रुपेश जाधव, निखिल गोवेकर, अविनाश चव्हाण, संदेश मयेकर, चंद्रकांत नाईक, कलमठ विभागीय अध्यक्ष शंकर चिंदरकर, देवेंद्र जाधव, महेंद्र जाधव, निलेश जाधव, देवेंद्र पिळणकर, सतीश जाधव शिवसेनेचे राजू राठोड , उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, आतिश कांदळकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा