You are currently viewing सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सोमवारच्या अपॉइंटमेंट रीशेड्युल

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सोमवारच्या अपॉइंटमेंट रीशेड्युल

सिंधुदुर्ग :

 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली असून या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी दिनांक ७ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवार दिनांक ७ रोजीच्या अपॉइंटमेंट रीशेड्युल करण्यात येतील असे निवेदन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 12 =