दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी अध्यक्ष संदेश वरक यांनी वय्य्क्तीक कारणास्तव व्हिजेएनटी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता सदरच्या राजीनाम्या सदर्भात संदेश वरक यांच्याशी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी चर्चा करून सदरचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असल्याचे सांगून वरक यांनी यापुढे पक्ष संघटनेचे काम करावे, त्यासाठी आवश्यक सहकार्य नेहमी आपणास राहील,असे अमित सामंत यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी तालुका अध्यक्ष संदेश वरक यांचा राजीनामा नामंजूर
- Post published:फेब्रुवारी 3, 2022
- Post category:दोडामार्ग / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कुलगुरू डॉ अरुण पाटील यांनी साधला बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांशी संवाद
कळणे खनिज मायनिंग प्रकल्पामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी
जे. एस .डब्लु या लोह खनिज प्रकल्पाला आरवली सोन्सुरे ग्रामस्थांचा तीव्र विरोध.
