You are currently viewing भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव ऋषीकेश जोशींची वेंगुर्ले कार्यालयाला भेट…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव ऋषीकेश जोशींची वेंगुर्ले कार्यालयाला भेट…

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषीकेश जोशी यांनी आज भाजपाच्या वेंगुर्लेतील कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी वेंगुर्ले युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा