You are currently viewing ‘डॉटर डे’ च्या निमित्ताने भावूक झालेल्या अक्षय कुमारचा मुलगी नितारासाठी एक खास संदेश..

‘डॉटर डे’ च्या निमित्ताने भावूक झालेल्या अक्षय कुमारचा मुलगी नितारासाठी एक खास संदेश..

 

आज ‘डॉटरर्स डे’ च्या निमित्ताने सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलींसाठी खास पोस्ट् शेअर केल्या आहेत. अक्षय कुमारने ही मुलगी नितारासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

 

 

अक्षयने नितारासोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये निताराने एक कुत्रा जवळ घेतला आहे आणि अक्षयने त्या दोघांनाही पकडले आहे. हा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘तू माझ्या परिपूर्णतेची व्याख्या आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या मुलीला डॉटर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + ten =