You are currently viewing भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

31 जानेवारी 2022 रोजी भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र जी पवार साहेब, मा अशोक जी चोरमुले साहेब,कोकण विभाग प्रभारी गोविंदजी गुंजाळकर साहेब, भाजपा धनगर समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. मिलिंदजी जाडकर साहेब,भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक सौ.उज्वलाताई हाके,कोकण संयोजक श्रीराम विधाते साहेब भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश युवक संयोजक श्री. अमोल गायकवाड, भाजपा भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. खालील दिलेल्या दौरा ठिकाणी भटके-विमुक्त आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे.

दौऱ्याचे नियोजन खालील प्रमाणे👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2188303844661983&id=100004471650332

🌷सकाळी कुडाळ येथे आगमन शासकीय विश्रामगृह🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖
1️⃣ सकाळी 10.00 वाजता भाजप कार्यालय कुडाळ येथे कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग येथील)कार्यकर्ता संवाद व पदाधिकारी बैठक.
संपर्क:-
कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे – 9422373168
ओरोस मंडल अध्यक्ष – दादा साईल.8999271982

कुडाळ मालवण साठी दिपक खरात- 8806466056

सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग साठी संपर्क भरत गोरे 9850033830
➖➖➖➖➖➖➖➖➖
2️⃣11.30 वाजता सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण कार्यालयात भेट व निवेदन देणे.
संपर्क – मंगेश फाले – 9420163865
➖➖➖➖➖➖➖➖➖
3️⃣ 12.15 वाजता कणकवली येथील जिल्हा मध्यवर्ती भाजप कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद, पदाधिकारी बैठक.
संपर्क –
तालुका मंडल अध्यक्ष शहर – मिलिंद मेस्त्री – 9420654565
दत्ताराम खरात – 9146662103
पांडुरंग जंगले 9420842578
➖➖➖➖➖➖➖➖➖
12.30 ते 01.30 – राखीव (माननीय राणे साहेब,जिल्हा अध्यक्ष राजन तेली साहेब,माजी आमदार प्रमोद जठार यांची भेट व प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता संवाद बैठक)
➖➖➖➖➖➖➖➖➖
4️⃣ 2.30 वाजता देवगड भाजप कार्यालय कार्यकर्ता संवाद, पदाधिकारी बैठक.
संपर्क
देवगड मंडल अध्यक्ष – संतोष किंजवडेकर 9421264345
संतोष साळसकर 7350219525
बाळू कोकरे 9423806069
महेश जंगले 9423641762
➖➖➖➖➖➖➖➖➖
5️⃣ 4.30 देवगड बाळूमामा मंदिर दर्शन.
➖➖➖➖➖➖➖➖➖

6️⃣ तळेरे येथे पदाधिकारी कार्यकर्ता यांची धावती भेट.
➖➖➖➖➖➖➖➖➖
7️⃣5.30 वाजता वैभववाडी भाजप कार्यालय कार्यकर्ता संवाद पदाधिकारी बैठक.
संपर्क
वैभववाडी तालुका मंडल अध्यक्ष नशीरभाई काजी 9960050086
मारुती मोहिते- 9423300645
सुर्यकांत बोडके-87672 98061
समीर अर्जुन गजोबार 9112955454
➖➖➖➖➖➖➖➖➖
8️⃣7.00 वाजता वैभववाडी येथील वायंबोशी धनगरवाडी येथे बैठक
संपर्क गंगाराम आडुळकर 9403231181
➖➖➖➖➖➖➖➖➖
9️⃣ 8.30 वाजता नापने येथील कै.भारत बोडेकर यांचे निवासस्थानी भेट.
संपर्क चंद्रकांत बोडेकर ग्रामपंचायत सदस्य 8308489817
➖➖➖➖➖➖➖➖➖
वैभववाडी मार्गे रत्नागिरी कडे रवाना🙏🏻

(या दौऱ्यादरम्यान सर्व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे)
🙏🏻दौऱ्यादरम्यान कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे ही विनंती.🙏🏻

अधिक माहितीसाठी संपर्क…
श्री नवलराज विजयसिंह काळे
सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी
संपर्क- 9307327434

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 20 =