You are currently viewing ३० जानेवारीला गजानन महाराजांच्या पालखीचे माजगाव येथे होणार आगमन…

३० जानेवारीला गजानन महाराजांच्या पालखीचे माजगाव येथे होणार आगमन…

सावंतवाडी

श्री गजानन महाराजांची पालखी रविवार दिनांक ३० जानेवारी रोजी स ११ वा माजगाव म्हालटकरवाडा येथील विजय गोपाळ माधव यांच्या गोपाळ निवासस्थानी येणार आहे तरी सर्व भाविकांनी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विजय माधव, प्रिया माधव व यश माधव यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − six =