You are currently viewing नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

दहा दिवसात शरण येण्याचे आदेश

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुप्रिम कोर्टाने दणका दिला आहे. त्यांचा अंतरिम अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांनी दहा दिवसात जिल्हा न्यायालयाला शरण जावे, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान तो पर्यत त्यांना दहा दिवस अटक होणार नाही, मात्र त्यांनी जिल्हा न्यायालयात हजर होवून अटकेची व जामीनाची प्रकीया पुर्ण करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =