You are currently viewing उद्या होणा-या CRZ जनसुनावणी मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे -सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते  इर्शाद शेख

उद्या होणा-या CRZ जनसुनावणी मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे -सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते  इर्शाद शेख

वेंगुर्ला

उद्या दिनांक 28 सप्टेंबर रोजी शासनाच्या CRZ प्रारूप आरखड्यावर लोकांचे मत व्यक्त करण्यासाठी व हरकती नोंदविण्यासाठी शासनाने ऑनलाईन जनसुनावणी आयोजित केली आहे. तरी या जनसुनावणीला काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील होणार आहेत. तरी माझी वेंगुर्ला, मालवण, देवगड, सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील लोकांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ऑनलाईन जनसुनावणीत सहभागी व्हावे. आपणाला व आपल्या भावी पिढीला ज्या संकटाचा सामना करावा लागणार आहे त्या बद्दल मुद्देसूद हरकती घ्याव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते  इर्शाद शेख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 12 =