You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे….

तिमिरातुनी तेजाकडे….

*सह्याद्री मैत्री फाउंडेशन आयोजित*

*तिमिरातुनी तेजाकडे……*

*नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

दिनांक: रविवार, ३० जानेवारी २०२२
वेळ: सकाळी ९.०० वाजता

स्थळ:
श्री मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड
संपर्क: ९७६७६६३०३००/ ९५९४६४७८७८

(👉 *व्याख्यानाला येताना वही व पेन सोबत असू द्यावे*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =