Post published:जानेवारी 26, 2022 Post category:बातम्या / मालवण Post comments:0 Comments कॅन्सरग्रस्त रुग्णाला “आभाळमाया” कडून मदतीचा हात मालवण कणकवली येथील संतोष गोसावी या कॅन्सरग्रस्त रुग्णाला “आभाळमाया” ग्रुपच्या वतीने २२,५०० रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी ग्रुपचे सदस्य ॲड. प्रदीप मिठबावकर, समीर रावले, प्रवीण मिठबावकर आणि राकेश डगरे उपस्थित होते. Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवलीत भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात… जानेवारी 7, 2021 सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक डिसेंबर 3, 2021 वैभववाडी महाविद्यालयात अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन- २०२२/२३ संपन्न डिसेंबर 22, 2022 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ