कॅन्सरग्रस्त रुग्णाला “आभाळमाया” कडून मदतीचा हात Post published:जानेवारी 26, 2022 Post category:बातम्या / मालवण Post comments:0 Comments मालवण कणकवली येथील संतोष गोसावी या कॅन्सरग्रस्त रुग्णाला “आभाळमाया” ग्रुपच्या वतीने २२,५०० रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी ग्रुपचे सदस्य ॲड. प्रदीप मिठबावकर, समीर रावले, प्रवीण मिठबावकर आणि राकेश डगरे उपस्थित होते. Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like राज साहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार. नोव्हेंबर 19, 2024 विशाल परब यांनी केले दीपक केसरकर यांचे अभिनंदन नोव्हेंबर 23, 2024 कणकवलीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “कृतज्ञता दिन” सोहळा संपन्न जुलै 22, 2024 सावंतवाडी मनसेची अवैध धंदे व प्रार्थना स्थळांवरील भोंग्या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा मे 4, 2023 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
सावंतवाडी मनसेची अवैध धंदे व प्रार्थना स्थळांवरील भोंग्या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा मे 4, 2023