You are currently viewing कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 28 जानेवारी रोजी मोफत संगीत गीत रामायण कार्यक्रम

कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 28 जानेवारी रोजी मोफत संगीत गीत रामायण कार्यक्रम

कुडाळ :

बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्वरनिनाद अंतर्गत महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरसाज दिलेले सुश्राव्य भावगीत काव्य *गीत रामायण* याचे सादरीकरण होणार आहे .सादर करते आहेत -निनाद आजगावकर आणि सहकारी. *वेळ* सायंकाळी ६.३० ते ९ *स्थळ*– शैक्षणिक भवन कुडाळ एम.आय.डी.सी. या संगीतमय कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fourteen =