You are currently viewing उद्योजक राजन आंगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

उद्योजक राजन आंगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

मालवण:

प्रतिथयश उद्योजक आणि मैत्रीला जागणारा सच्चा माणूस म्हणून सर्वांच्या जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्व राजन आंगणे यांचे काल कारीवडे- सावंतवाडी येथे आकस्मिक निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचा देह कारीवडे-सावंतवाडी येथे आज (१९ मार्च) सकाळी ११.०० पर्यंत ठेवण्यात येईल. मालवण (वायरी) येथील निवासस्थानीही १२.३० ते १.३० या वेळात अंत्यदर्शन घेता येईल. अंत्ययात्रा दुपारी १.३० वा. मालवण (वायरी – कलावती आई मंदिरानजीक) येथील निवासस्थाना कडून निघेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा