You are currently viewing न्हावेली चौकेकरवाडी येथे टेम्पो व दुचाकीत अपघात दोघे युवक जखमी

न्हावेली चौकेकरवाडी येथे टेम्पो व दुचाकीत अपघात दोघे युवक जखमी

सावंतवाडी :

 

सावंतवाडी- मळेवाड मार्गावरील न्हावेली चौकेकरवाडी येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.रोशन पवार व युवराज परब अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित दोघाही जखमी युवकांना श्रेयस मल्हार ,गण्या व सचिन बाईत आदींनी त्यांना मदतकार्य करत रुग्णालयात दाखल केले यातील जखमी पवार व परब हे दोघे शिरोडा येथे गेले होते ते परतत असताना न्हावेली चौकेकरवाडी येथे त्यांच्या गाडीला अपघात घडला यात दोघेही युवक गंभीर जखमी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =