You are currently viewing आमदार वैभव नाईक उद्या वेंगुर्ले दौऱ्यावर…

आमदार वैभव नाईक उद्या वेंगुर्ले दौऱ्यावर…

आमदार वैभव नाईक उद्या वेंगुर्ले दौऱ्यावर

पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व लोकांच्या विविध समस्या अडचणी सोडविण्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सोमवार २८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले दौऱ्यावर असून दुपारी १२:०० ते ०२:०० वा पर्यंत वेंगुर्ले शिवसेना शाखेत उपस्थित राहणार आहेत.
तरी वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधिंनी लोकांच्या ज्या काही समस्या अडचणी, प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी यावेळी उपस्थित राहावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 4 =