देवगड
येथील नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला यश आले आहे. तर त्या ठिकाणी राणेंच्या भाजपाला दणका बसला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे ९ तर भाजपचे ८ उमेदवार निवडून आले आहेत.
देवगड जामसंडे निवडणूकित
प्रभाग क्रमांक १ कावले स्वरा सुशिल सर्वसाधारण महिला, भाजपा (विजयी),
प्रभाग क्रमांक २,घाडी तेजस दत्तात्रय, शिवसेना (विजय)
प्रभाग क्रमांक ३. पाटकर रूचाली दिनेश, भाजपा (विजयी)
प्रभाग क्रमांक ४ मनिषा अनिल घाडी, शिवसेना (विजय),
प्रभाग क्रमांक ५,मनिषा अनिल जामसंडेकर, भाजपा.
प्रभाग क्रमांक ६,चांदोस्कर तन्वी योगेश, भाजपा (विजय)
प्रभाग क्रमांक ७ रोहन विश्वनाथ खेडेकर, शिवसेना (विजय)
८ मधून संतोष रविंद्र तारी, शिवसेना (विजय)
९ मधून माने प्रणाली मिलिंद, भाजपा (विजय)
१० मधून सावंत मिताली राजेश, राष्ट्रवादी काँग्रेस (विजय)
११ मधून तारी निवृत्ती रविंद्र, शिवसेना (विजय)
१२ मधून बांदेकर नितीन शरद, शिवसेना (विजय)
१३ मधून मांजरेकर विशाल विकास, शिवसेना (विजय)
१४ मधून पाटकर अरूणा योगेश, भाजपा(विजयी)
वार्ड क्रमांक १५ गुमास्ते आद्या अमेय, भाजपा (विजय),
वार्ड क्रमांक १६ ठुकरूल शरद रामचंद्र, भाजपा (विजय),
वार्ड क्रमांक १७ १.प्रभू साक्षी गजानन, शिवसेना (विजय)
निवडून आले आहेत.