You are currently viewing भाजपाच्या वतीने वैभववाडीत स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी….

भाजपाच्या वतीने वैभववाडीत स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी….

वैभववाडी

स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती वैभववाडी भाजपाच्या वतीने सर्व गावागावात साजरी करण्यात आली. येथील पक्ष कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना तालुकाध्यक्ष नासीर काझी. यावेळी उपस्थित नगराध्यक्षा समिता कुडाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, पं.स. सदस्य अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, प्राची तावडे, प्रकाश पाटील, नगरसेवक संतोष पवार, दीपक गजोबार, शिवाजी राणे, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर अनंत फोंडके व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =