You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज  147 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज  147 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 51 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 819

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 841 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 819 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 147 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 1 =